Homeराजकीयविजय घाडगे यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ छावा संघटनेचा रास्ता रोको!

विजय घाडगे यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ छावा संघटनेचा रास्ता रोको!

शिरपूर (दि. २१ जुलै): शिरपुर छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यावर लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेच्या विरोधात शिरपूर तालुक्यातील दहीवद गावाजवळ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

हे आंदोलन माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलकांनी सुमारे एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प ठेवली. या वेळी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना हेमंत पाटील यांनी सांगितले की, “सुरज चव्हाण यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई झाली नाही, तर छावा संघटना हे आंदोलन अधिक तीव्र रूपात उभे करेल.”

याप्रसंगी आंदोलकांनी परिसरात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच या घटनेविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले असून, सुरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यासाठी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणूकीमुळे 66 वर्षीय वृद्धाने रु.1 कोटी गमावले

पुणे: सायबर चोरांनी साळुंके विहार येथील सेवानिवृत्त अभियंता (६६) यांना गेल्या वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान शेअर-ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

विदर्भ राष्ट्रीय टोकाच्या जवळ आहे, पुण्यात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे

पुणे: महाराष्ट्राचा मोठा भाग — विशेषतः विदर्भ — तीव्र उष्णतेच्या सावटाखाली आहे, अमरावतीमध्ये ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, उत्तर प्रदेशातील बांदा येथे...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

error: Content is protected !!