Homeक्राईमधुळे जिल्ह्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची उद्या पहिली पत्रकार परिषद

धुळे जिल्ह्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची उद्या पहिली पत्रकार परिषद

शिरपूर  प्रतिनिधी

धुळे जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. विशाल आनंद सर हे उद्या दि. 09 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता मीडिया प्रतिनिधींशी प्रथमच संवाद साधणार आहेत. ही महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद मंथन हॉल, धुळे येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढते गुन्हे, पोलिस प्रशासनाची आगामी दिशा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पोलीस अधीक्षक आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागामार्फत सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनसंपर्क अधिकारी

पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसआयटीने ज्योतिषी अशोक खरात यांच्याविरुद्ध दोन लैंगिक गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले

नाशिक : ज्योतिषी अशोक खरात यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी नाशिक येथील न्यायालयात...

सातारा आणि कोल्हापुरात पावसाने दिलासा दिला

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील काही भागात बुधवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसाने 22 शेळ्या आणि एक गाय विजेच्या...

शिरपूरात बनावट देशीदारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ७.३६ लाखांचा मुद्देमाल...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील गधडदेव ग्रामपंचायत हद्दीत बनावट देशीदारू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठे रॅकेट उघडकीस आणले....

तापमान वाढीमुळे अनेक भागात डासांची समस्या उद्भवते, रहिवाशांना नियमित फवारणी आणि चांगली स्वच्छता हवी...

पुणे: दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये डासांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे रहिवाशांनी, विशेषत: पाणवठ्यांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी नागरी प्रशासनाने नियमित धुरीकरण...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

error: Content is protected !!