Homeक्राईमफोन का नाही केला? या किरकोळ कारणावरून पत्नीचा खून; शिरपूर तालुक्यात संतापजनक...

फोन का नाही केला? या किरकोळ कारणावरून पत्नीचा खून; शिरपूर तालुक्यात संतापजनक घटना

शिरपूर (धुळे) | दि. 19 एप्रिल 2026

“ शिरपूर तालुक्यातील खैरकुटी गावात घडलेली घटना फोन का केला नाही?” या क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची थरारक घटना शिरपूर तालुक्यातील खैरखुटी गावात घडली असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सायमल पावरा (वय 30) हा गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावी होता. दरम्यान त्याची पत्नी ललिता सुनील पावरा (वय 25) हिने त्याला फोन का केला नाही, या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुनील पावरा याने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा जागीच खून केला.घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीस त्वरित ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.

या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.

ही कारवाई यांनी केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात पोसई मनोज कचरे यांच्यासह राजू हिसले, अनिल चौधरी, जाकिर शेख, संतोष पाटील, संदिप ठाकरे, आबा भिल, योगेश मोरे, स्वप्निल बांगर, अल्ताफ मिझा, ईसरार फारुकी आदींचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाराच्या विषारीपणाशी संबंधित हर्बल पावडरमुळे पुण्यातील 9 वर्षांच्या मुलीमध्ये दुर्मिळ ब्रेन सिंड्रोम होतो.

पुणे: चेहऱ्यावरील पांढऱ्या ठिपक्यासाठी घेतलेल्या हर्बल पावडरमध्ये उच्च पातळीचा पारा असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे, ज्यामुळे शहरातील एका नऊ वर्षांच्या मुलीला उच्च रक्तदाब आणि...

फॉरेस्ट पॅच डंपिंग ग्राउंड बनवतात, पर्यावरण आणि आगीची चिंता वाढवतात

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जंगलांच्या कप्प्यांमध्ये अनियंत्रित कचरा टाकणे ही गंभीर पर्यावरणीय चिंता म्हणून पुढे येत आहे, ज्यामुळे वन्यजीव धोक्यात येत...

शाळा विशिष्ट दुकानातून गणवेश, पुस्तक खरेदीचा आग्रह धरू शकत नाहीत

पुणे: राज्याच्या शिक्षण विभागाने खाजगी शाळांना पालकांना गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट विक्रेत्यांकडून किंवा शाळेकडून विकत घेण्यास भाग पाडण्यास मनाई केली आहे...

चाकण परिषदेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू केली, निवारा संख्या दुप्पट करण्यासाठी

पुणे : पुणे-नाशिक महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिलेचा (३२) मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना उलटला तरी अशा जीवघेण्या घटना रोखण्यासाठी चाकण नगरपरिषदेने विविध...

error: Content is protected !!