Homeक्राईमतापी पुलावर जीव देण्यासाठी आलेल्या तरुणाला शिरपूर पोलिसांनी वाचवले; खाकी ठरली देवदूत

तापी पुलावर जीव देण्यासाठी आलेल्या तरुणाला शिरपूर पोलिसांनी वाचवले; खाकी ठरली देवदूत

शिरपूर (ता. धुळे) येथे घडलेल्या एका धाडसी घटनेत, पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी आणि त्यांच्या पथकाने तापी नदी पुलावर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणाचा जीव वाचवला.

नैराश्यातून त्रस्त झालेला तरुण पुलावर आला होता. त्याने आत्महत्या करण्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकत मित्रांना संदेशही पाठवला होता. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर परदेशी साहेब यांनी तात्काळ आपल्या पथकाला सतर्क केले.पो कॉप्रमोद ईशी, पो भटू साळुंखे आणि गावातील रहिवासी अशोक कोळी यांनी क्षणाचाही विलंब न करता पुलावर धावत जाऊन तरुणाला पकडले. त्यानंतर तपासात समजले की त्याचा परिवार आर्थिक संकटात आहे; आई कचरा व भंगार वेचून उदरनिर्वाह करते.

पोलिस निरीक्षक किशोर  परदेशी साहेब यांनी त्या तरुणाला समजावून घेतले, मानसिक आधार दिला आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. या कार्याबद्दल संपूर्ण शिरपूर तालुक्यात पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.

पोलिसांची ही संवेदनशील व वेळेवरची कारवाई खाकी मागील माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी फेज II मध्ये एप्रिल अखेरपर्यंत वाहतूक विस्कळीत

पुणे: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MSETCL) द्वारे सुरू असलेल्या केबल दुरुस्तीच्या कामामुळे हिंजवडी फेज II मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील काही आठवड्यांत...

ज्येष्ठ नागरिक मालमत्ता कर सवलत संदेश खोटा: PMC

पुणे : पुणे महानगरपालिका (पीएमसी) वृद्धांना मालमत्ता करात ३० टक्के सवलत देत असल्याच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर त्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागरी...

पाराच्या विषारीपणाशी संबंधित हर्बल पावडरमुळे पुण्यातील 9 वर्षांच्या मुलीमध्ये दुर्मिळ ब्रेन सिंड्रोम होतो.

पुणे: चेहऱ्यावरील पांढऱ्या ठिपक्यासाठी घेतलेल्या हर्बल पावडरमध्ये उच्च पातळीचा पारा असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे, ज्यामुळे शहरातील एका नऊ वर्षांच्या मुलीला उच्च रक्तदाब आणि...

फॉरेस्ट पॅच डंपिंग ग्राउंड बनवतात, पर्यावरण आणि आगीची चिंता वाढवतात

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जंगलांच्या कप्प्यांमध्ये अनियंत्रित कचरा टाकणे ही गंभीर पर्यावरणीय चिंता म्हणून पुढे येत आहे, ज्यामुळे वन्यजीव धोक्यात येत...

फोन का नाही केला? या किरकोळ कारणावरून पत्नीचा खून; शिरपूर तालुक्यात संतापजनक घटना

  शिरपूर (धुळे) | दि. 19 एप्रिल 2026 “ शिरपूर तालुक्यातील खैरकुटी गावात घडलेली घटना फोन का केला नाही?” या क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा...

error: Content is protected !!