Homeक्राईमदहिवद शिवाजीनगर परिसरात आठ वर्षे बालिकेवर अत्याचार; आरोपी अटकेत

दहिवद शिवाजीनगर परिसरात आठ वर्षे बालिकेवर अत्याचार; आरोपी अटकेत

दहिवद शिवाजीनगर गावाजवळील साखर कारखाना परिसरात आठ वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० ते १२.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाल करून संशयिताला अटक केली आहे.

संशयिताचे नाव अनिल केरबा काळे (वय २८, रा. साखर कारखाना परिसर) असे असून, मुंबई–आग्रा महामार्गाजवळील कारखान्यासमोर त्याचे हॉटेल आहे. १५ ऑगस्टला दुपारी त्याने परिसरातील एका आठ वर्षीय मुलीस जबरदस्तीने उचलून नेले व जवळच्या टेकड्यांमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला.

ही घटना उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी आरोपीच्या हॉटेलची तोडफोड केली.

घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सांगवी येथे दाखल झाले. त्यांना नागरिकांनी निवेदन देत आरोपीवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पुणे : पुणे वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या आणि बराच वेळ दुर्लक्षित ठेवलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी अशा वाहनांच्या...

शेजाऱ्याच्या अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कामगार अटकेत

पुणे : शेजाऱ्याच्या अडीच वर्षांच्या मुलीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून काळेवाडी पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४७ वर्षीय कामगाराला अटक...

1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 15 रुग्ण

पुणे: वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्रात 1 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान उष्माघाताची 15 प्रकरणे समोर आली असून, डॉक्टर आणि रहिवासी चिंतेत आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाच्या...

एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्यासाठी पुण्याच्या तंत्रज्ञने अपंगत्वावर मात केली

देशमुख यांनी सहा वेगळ्या दिव्यांग ट्रेकर्ससोबत प्रवास केला पुणे: शारीरिक मर्यादा आणि क्रूर हवामानाला झुगारून, शहर-आधारित आयटी व्यावसायिक, समीर देशमुख यांनी 14 एप्रिल...

पहिल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या दुहेरी परीक्षेत, उत्तीर्णतेचा दर 93.7% पर्यंत वाढला; पुण्याच्या विद्यार्थ्यांनी जोरदार...

पुणे/मुंबई: बुधवारी जाहीर झालेल्या CBSE इयत्ता दहावीच्या निकालांमध्ये राष्ट्रीय उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊन 93.7% झाली, परंतु पुणे विभागाची भक्कम कामगिरी आणि...

error: Content is protected !!