Homeक्राईमकिराणा सामान चोरट्यांना अटक, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

किराणा सामान चोरट्यांना अटक, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर : धुळे जिल्ह्यात शिरपूर शहरात किराणा दुकान फोडून तेल, तांदूळ आणि डाळी चोरल्याच्या गुन्ह्यात शिरपूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहरातील मेन रोडवर ताराचंद डागा यांचे दुकान मे महिन्यात फोडण्यात आले होते. या गुन्ह्यात मालेगाव येथून आसिफ टेलर, इम्रान कुरेशी, सय्यद हुसेन यांना अटक करण्यात आली. त्यांनी जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे सदाशिव हिरामण पाटील यांच्याकडे हा माल ठेवला होता. तो जप्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवतात

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदा फलकांना आळा घालण्यासाठी पीएमसी होर्डिंग्जवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

बावधनमधील सात रस्ते गुदमरलेल्या अंडरपासकडे जातात

पुणे : बावधनमधील ओंकार गार्डन चौक अंडरपास येथे सात रस्ते, वाहतुकीचा खोळंबा.ट्रॅफिक सिग्नल नसणे आणि घटनास्थळी काही दिवसांपासून पोलिसांची उपस्थिती नसणे ही आणखी गुंतागुंतीची...

error: Content is protected !!